Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 30, 2016
Visits : 6800

करायला गेलो एक. डॉ. शंतनू अभ्यंकर मोबाईल ९८२२० १०३४९     लिंगगुणोत्तर ढळढळीतपणे ढळत असताना सरकारने निव्वळ बघ्याची भूमिका घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने कानपिचक्या दिल्या आणि कायद्याच्या अंमलाला गती आली. पण आता प्रशासनाला आणि स्त्रीवाद्यांना कायद्याचा अंमल चढला असं म्हणायची पाळी आली. या कायद्याच्या अतिरेकी आणि चुकीच्या अंमलबजावणीमुळे स्त्रियांना मूलतः असलेल्या गर्भपाताच्या हक्कावरच गदा येते आहे. स्त्रियांविषयक अनेक अभ्यासातून हे आता दिसून आलं आहे. उठसूट प्रत्येक गर्भपात म्हणजे स्त्रRead More

January 27, 2016
Visits : 8445

नानाडॉ.शंतनू अभ्यंकरतब्बल साडेतीन तासांच्या, धुळीने माखलेल्या, खाचखळग्यानी भरलेल्या, डायव्हर्जननी नाडलेल्या, जागोजागी खणलेल्या, रणरणत्या उन्हातल्या रस्त्यानी वाईहून निघालेली आमची गाडी कात्रजचा घाट उतरायची आणि मी आणि माझा लहान भाऊ शशांक, भिरभिरत्या नजरेने रिक्षा आणि डुक्कर दिसतेय का ते शोधायचो. रिक्षा ही पुणे आल्याची खुण होती आणि डुक्कर... डुकराबद्दल मी नंतर सांगीन.रिक्षा दिसली की ‘पुण आलं, पुणं आलं’ म्हणत आम्ही सीटवर उडया मारायला जी सुरवात करायचो ते गाडी बाजीराव रोड पार करून, महाबँकेला वळसा घालून, तुळशीबागेRead More

Shantanu Abhyankar's Blog

Blog Stats
  • 15245 hits