Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 21, 2017
Visits : 1782

माझं बाळ नॉर्मल आहे का हो डॉक्टर? डॉ. शंतनू  अभ्यंकर, वाई, मो. क्र. ९८२२० १०३४९   सोनोग्राफी करताना हा प्रश्न नेहमीचाच. अगदी स्वभाविक. निरागसपणे विचारलेला. पण डॉक्टरची महा-गोची करणारा. कारण ‘नॉर्मल’ म्हणायचं कशाला हा एक यक्षप्रश्नच आहे. पेशंटच्या मनातला नॉर्मलचा अर्थ आणि डॉक्टरच्या भाषेतला नॉर्मलचा अर्थ यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसतो!! डॉक्टरच्या भाषेत नॉर्मल याचा अर्थ त्या त्या तपासणीच्या मर्यादेत जेवढं समजतं, तेवढंच नॉर्मल आहे असा होतो. पेशंटच्या मनातला अर्थ मात्र, ‘आत्ता तर तर सगळRead More

June 07, 2017
Visits : 1060

जावे पुस्तकांच्या गावा डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. मो. क्र. ९८२२० १०३४९ पाचगणीजवळ भिलारला, म्हणजे माझ्याजवळच पुस्तकांचं गाव होतंय हे वाचून मला खूप आनंद झाला. मुळात मी पुस्तकातला किडा. त्यातून अशा प्रकारे जवळच पुस्तकांचा साठा मिळाल्यावर काय विचारता. पण जावून करणार काय? एखादं पुस्तक वाचायला कधी अख्खा दिवस लागेल तर कधी दोन चार दिवस, तर कधी जास्त. तेवढे दिवस निवांत तिथे रहायला हवं. मग मात्र मजा आहे. कधी झोपाळ्यावर झुलत, तर कधी खुर्चीत डुलत; कधी चिवड्याचे बोकाणे भरत, तर कधी गुलाबी थंडीत कॉफीचे वाफाRead More

June 07, 2017
Visits : 1385

गुण गाईन आवडी. डॉ.शंतनू अभ्यंकर वाई. मो. क्र. ९८२२०१०३४९ १९६० साली अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापराला मान्यता मिळाली. आज उणीपुरी ५७ वर्ष या गोळ्या उपलब्ध आहेत. त्यांच्या फायद्या तोट्याबद्दल घमासान चर्चा झडल्या आहेत. पण गर्भनिरोधक साधनांचा सजग वापर आपल्याकडे अभावानेच आढळतो. बरेचदा ‘फॅमिली प्लॅनिंग’ म्हणजे ऑपरेशन, आणि तेही फक्त बायकांचंच असा घट्ट गैरसमज रुतून बसलेला दिसतो. प्रत्येक बाईनी ऑपरेशनच करायला पाहिजे असं काही नाही. गोळ्या किंवा कॉपर टी असे पर्यायही वर्षानुवर्ष निर्धोकपणे वापरता येतRead More

Shantanu Abhyankar's Blog

Blog Stats
  • 4227 hits