Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 01, 2016
Visits : 8677

कुलिओ आठवतो आजही. डॉ.शंतनू अभ्यंकर,वाई. जि. सातारा. पिन. क्र. ४१२ ८०३.   कुलिओ आठवतो आजही. काही अवघड प्रश्नांची सोपी उत्तरं त्यानी पुन्हा अवघड केली माझ्यासाठी. म्हणून कायमच लक्षात राहील तो. वाई-मुंबई-पॅरीस-लिमा असा तीस तासांचा प्रवास करून आलो, तर आल्याआल्याच ह्या गचाळ माणसाशी गाठ पडली. उंचीला बुटका, रंगाला पिवळट विटका, बारीक  बारीक डोळे, बोकड दाढी आणि खडूसारखी पांढरी बत्तीशी. विमानतळाबाहेर पार्किंग लॉटमधे त्यानी आमचं स्वागत केलं. ढगळ जीन्स, भडक टी शर्ट, चित्र विचित्र चित्राचं जॅकेट, कमरRead More

Shantanu Abhyankar's Blog

Blog Stats
  • 8677 hits