Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 20, 2017
Visits : 1322

मला फशिवलं वं फशिवलं!! डॉ. शंतनू अभ्यंकर वाई   डोळ्यातून टचकन पाणी काढणारे प्रसंग आता विरळाच. आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे निबरही होत जातो. पूर्वी पायाला खडा बोचला तरी पाणी यायचं डोळ्यात, आता पावलांची कातडी चांगली जाड झाली आहे. अनवाणी चालता येतं आता. वय वाढलं, काटेही बोथट झाले आणि त्वचाही निबर. डॉक्टर माणसाला तर सुख थोडं, दुखः फार अशाच अवस्थेत वावरावं लागतं. जो येतो तो आपली दुःखाची गाठोडी सोडायला लागतो. पण रोज त्याच तिकिटावर तोच खेळ कुणाला रुचेल? हळू हळू खेळातली गंमत संपते, नाट्य हरवतं.Read More

Shantanu Abhyankar's Blog

Blog Stats
  • 1322 hits