Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 21, 2017
Visits : 602

सिझर माझं कराल तर...!!!! डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई मो.क्र. ९८२२०१०३४९   बाकी सोशल मिडीयात लोक सीझरच्या वाढत्या प्रमाणाबद्दल काहीही बोलू देत, लिहू देत, पण डॉक्टर नको म्हणत असतानाही, ‘डॉक्टर, माझं सीझरच करा’ अश्याही मिनत्या वाढत चालल्या आहेत हे खरं. शिक्षण संपता संपता, उद्योग-नोकरीत स्थिरावता स्थिरावता, लग्नालाच उशीर झालेला असतो. पुढे हनीमून आणि नव्याची नवलाई एन्जॉय करायला म्हणून काही दिवस प्लॅनिंग झालेलं असतं. झालंच मूल, तर सांभाळणार कोण? दोघंही नोकरी करणारे. दोन्ही सासवाही रिकाम्या नाहीत.Read More

August 01, 2017
Visits : 950

उगवला (मधु)चंद्र पुनवेचा! डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. मो. क्र. ९८२२०१०३४९   पुनवेचा चंद्र उगवलेला असतो, हृदयी प्रीतीचा दर्या उसळलेला असतो, दाही दिशा खुललेल्या अन् वनीवनी कुमुदिनी फुललेल्या असतात, नववधू मनी अधीर झालेली असते आणि स्वर्गीय प्रणयरस चहूकडे वितळलेला असतो... आणि अशाच वेळी प्रश्न पडतो, आता गर्भ निरोधक कुठलं वापरावं बरं? कसं धाडकन जमिनीवर आदळल्यासारखं वाटलं ना? पण ह्या प्रश्नाचं उत्तर जे वेळीच शोधत नाहीत तेही असेच आदळतात.  लग्न ठरल्यावर बाकी सगळ्याचा विचार होतो. देणंघेणं, मानपानRead More

Shantanu Abhyankar's Blog

Blog Stats
  • 1552 hits