Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
July 23, 2016
Visits : 4932

शिक्षणात लैंगिकता शिक्षणाचा उतारा हवाच हवा डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. मो. क्र. ९८२२० १०३४९       वेळोवेळी उघडकीस येणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. पण यावर दीर्घमुदतीचा आणि सर्वात परिमाणकारक उपाय म्हणजे, मुलामुलींना अगदी शालेय जीवनापासून  लैंगिकता शिक्षण देणे. दुर्दैवाने ‘फाशी’, ‘नराधम’, ‘हिंसा’ वगैरेच्या चर्चेत हा मुद्दा बाजूलाच रहातो. लैंगिकता शिक्षणाला नाव काहीही द्या. ‘जीवन शिक्षण’ म्हणा. ‘किशोरावस्था शिक्षण’ म्हणा किंवा आणखी काही म्हणा. पण व्हॉट्सअॅप,Read More

July 06, 2016
Visits : 3561

सखा, नव्हे प्राणसखा! डॉ शंतनू अभ्यंकर, वाई. मो. क्र. ९८२२० १०३४९ या आणि अशाच लिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा shantanuabhyankar.blogspot.in   सीझर झालं पण त्या बाळानी श्वासच घेतला नाही. अजीबात. निपचित पडून होतं ते. त्याचा जीव जायला लागला होता. आणखी थोडा वेळ असंच पडलं तर ते नक्की जाणार. त्याच्याबरोबर आमच्या सगळ्यांचाच जीव टांगणीला लागला होता. ती बाई आलीच खूप उशिरा. पार पोटातलं मूल अर्धमेलं झाल्यावर ती आली. त्याचे ठोके लागत होते चाळीसच्या आसपास. असायला हवे होते एकशेचाळीसच्या आसपास. हा मलRead More

Shantanu Abhyankar's Blog

Blog Stats
  • 8493 hits