Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 02, 2017
Visits : 1990

पार्थ   पार्थ ही एक खास जमात आहे. राहणार, शक्यतो पुणे किंवा महाराष्ट्रातील कोणतेही शहर. कोणतेही नको, पुणेच धरूया. उमर वर्षे दहा ते बारा. पार्थपिता इंजिनियर असतो आणि पार्थमाता प्रोफेशनल. पार्थचे पप्पा सडपातळ असतात. फक्त पोट सोडून. ते कमी करायचे त्यांचे निकराचे प्रयत्न सतत चालू असतात पण सद्ध्या ऑफिसात स्ट्रेस खूप असल्यानी चार दिवस हे प्रयत्न खुंटीला, म्हणजे हँगरला टांगलेले असतात. पार्थची मम्मी मात्र जिगर टिकवून असते. त्या ऋजुता दिवेकरबाईंचं पुस्तक तिनी वाचलेलं असतं, आणि भिशीमधल्या अघोषित डायेट कॉRead More

Shantanu Abhyankar's Blog

Blog Stats
  • 1990 hits