Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
September 30, 2016
Visits : 2693

विवेकी आरक्षण नीतीच्या दिशेने. डॉ. शंतनू अभ्यंकर   मराठे म्हणतात, ‘आम्हाला द्या! ओबीसी म्हणतात द्या की, पण आमचं काढाल तर याद राखा.’ कोर्ट म्हणतं, ‘पन्नास टक्केंच्यावर आरक्षण नाही!’ मराठा आंदोलनाच्या निमित्ताने आरक्षणाचं धोरण पुन्हाएकदा चर्चेत आलं आहे. कोणतेही धोरण हे विवेकी रीतीनेच राबवलं पाहिजे. पण सवलत देण्याच्या बाबतीत, मग ती टोल मधून सूट असो वा आरक्षण, हे भान पाळायलाच हवं. कोणाताही समाज कितीही समान झाला तरी काही घटकांना विशेष मदतीची, सवलतीची, गरज भासणार हे स्पष्ट आहे. याचे निकष आणिRead More

September 30, 2016
Visits : 1108

होस्टेलचे दिवस डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, पिन ४१२ ८०३. मो. क्र. ९८२२० १०३४९     आपल्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेला माणूस हा आपोआपच हुशार समजला जातो. खरं तर हे विचित्र आहे. ज्ञानप्राप्तीचा कोणताही प्रयत्न न करता निव्वळ चार वेळा मॉन्सून अंगावर बरसला म्हणून आपोआप शहाणपण प्राप्त होत असेल असं वाटत नाही. कारण  डोकं आणि डोळे उघडे नसतील तर पालथ्या घड्यावर पाणी असंच व्हायचं. शिवाय दर पाच सहा वर्षानी एखाददोन वर्ष अवर्षणाची. ही जमेस धरायची का नाही हेही स्पष्ट नाही. चार पावसाळ्यांचं काही खरंRead More

Shantanu Abhyankar's Blog

Blog Stats
  • 3801 hits